अकोला ब्रेकिंग न्यूज़
- महाराष्ट्र
Akola:जागतिक जलदिनी फ्रीडम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी घेतली जलप्रतिज्ञा
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद अकोट अकोट : स्थानिक गजानन नगर स्थित फ्रीडम इंग्लिश स्कूल,आकोट येथे 22 मार्च 2024 ला “जागतिक…
Read More » - महाराष्ट्र
अकोला जिल्ह्यातील प्रतिभा धर्माळे यांना महिला ड्रोन पायलट होण्याचा पहिला बहुमान महाराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद भारत सरकारच्या नमो ड्रोन दीदी या योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलाइर्जस लिमिटेड (RCF) यांनी निवड केली. अकोला जिल्ह्यातून तालुकास्तरावर एकटीनं जाणारी ती पोहोचले पुणे,सासवड,गुजरात. केंद्र सरकारच्या वतीने कृषी क्षेत्रात तांत्रिक संसाधनाचा वापर करण्यासाठी भर दिल्या जात आहे. याकरिता नमो ड्रोन दीदी या योजनेच्या माध्यमातून आज अकोला जिल्ह्यातील बांबर्डे निवासी प्रतिभा धर्माळे या महिलेची निवड केल्याने अकोला जिल्ह्यातील पहिली ड्रोन महिला पायलट म्हणून बहुमान प्राप्त झाला. पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरण कृषी विकासाची सूत्रे महिलांकडे सोपवली. कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यामध्ये महिला अव्वल ठरू शकते हा माननीय पंतप्रधान यांचा ठाम विश्वास सार्थकी ठरला. ही “उमेद अभियानाची देन आहे” असे प्रतिभाताई चे म्हणणे आहे. कारण आज प्रतिभाताईच्या जीवनात जे घडवून आले आहे ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना मुळेच असे त्यांचे म्हणणे आहे. यांचे श्रेय (RCF ) राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलाइर्जस लिमिटेड आणि जिल्हा अभियान व्यवस्थापक कक्ष, तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष, पूर्ण प्रभाग समन्वयक कक्षाला देते, कारण उमेद अभियानामध्ये माझ्यासारख्या महिला घडविण्याचे काम ते करत आहेत, आणि प्रतिभाताई घरच्या सर्व मेंबरला श्रेय देतात की त्यांनी आज त्यांना बाहेर पडण्याची संधी दिली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी प्रतिमा धर्माळे यांच्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन व गौरव करून भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वागत केले
महाराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद भारत सरकारच्या नमो ड्रोन दीदी या योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलाइर्जस लिमिटेड (RCF) यांनी…
Read More » - महाराष्ट्र
Akola:जेसीआय अकोट च्या महिला समूहाणे विविध उपक्रमातून साजरा केला महिला सशक्तीकरण सप्ताह
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद जेसीआय आकोटच्या महिला समूहाच्या वतीने महिलांच्या गरजा तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असणाऱ्या प्रकल्पांचे आयोजन करून तसेच…
Read More » - मनोरंजन
अकोला:खिरकुंड येथे गरजु रुग्णांन साठी के के धांडे चॅरिटेबल सोसायटी तर्फे आदिवासी गोरगरीब रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद अकोट तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या ग्राम खिरकुंड येथे दिनांक 18 रविवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक…
Read More » - महाराष्ट्र
अकोला:गाडगेबाबा जयंती दिनी फ्रीडम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद अकोट : स्थानिक फ्रीडम इंग्लिश स्कूल,आकोट येथे थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती वर्ग…
Read More » - महाराष्ट्र
Akola news:दहिहांडा चैंपियन प्रिमियम लिग सत्र (2) 25 से
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद अकोला तहसील अंतर्गत आने वाले ग्राम दहिहांडा में हर साल की तरह इस साल भी आने…
Read More » - महाराष्ट्र
अकोला:फ्रीडम शाळेच्या शिक्षकांनी स्वतः पारंपारिक शिवकालीन वेशभूषा करून साजरी केली शिवजयंती
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद अकोट/अकोला : स्थानिक गजानन नगर स्थित फ्रीड्म इंग्लिश हायस्कूल व फ्रीड्म मराठी माध्यमिक शाळा, आकोट येथे…
Read More » - महाराष्ट्र
Akola news:गणगणे विद्यालय अकोट येथे जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद अकोट : स्थानिक श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालयमध्ये जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी यामध्ये…
Read More » - महाराष्ट्र
Akola news:फ्रीडम इंग्लिश स्कूल अकोटच्या विद्यार्थिनींचे इन्स्पायर अवॉर्ड मानकासाठी नामांकन
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद अकोट: स्थानिक गजानन नगर अकोट स्थित फ्रीडम इंग्लिश स्कूल येथील वर्ग 6ची विद्यार्थिनी कु. सोनाक्षी वीरेंद्र…
Read More » - महाराष्ट्र
Akola news:अकोट मोहाळा पोपटखेड मार्गावर स्पीड ब्रेकर लावण्याची मांगणी
अकोट मोहाळा पोपटखेड मार्गावर मोहाळा गावाचे नजदीक स्पीड ब्रेकर लावण्यात यावे आमदार प्रकाश भाऊ भारसागळे विकास महर्षी यांना निवेदन देण्यात…
Read More »