सामाजिक वनीकरणचा मनमानी कारभार,तेल्हारा वनपरिक्षेत्र अधिकारी वाऱ्यावर

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुका वनपरिक्षेत्र अंतर्गत कार्यालय तेल्हारा येथे आहे. सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र अधिकारी अतिरिक्त कारभार असल्यामुळे मोजकास दिवस. तक्रार करताना ओशी मिळत नाही. परिक्षेत्र अधिकाऱ्याला विचारणार कोण ? कार्यालयात फोनची सुविधा नाही ऑफिसर चे नंबर नाहीत वृक्ष लागवड विषयी विचारणा कराव कोणाशी .
अशी चर्चा तालुकाभर चालू आहे. परिक्षेत्र तेल्हारा सामाजिक वनीकरण गट लागवड बोगस मजूर ,वनरक्षक वनपाल आपापल्या खाजगी कामात व्यस्त . न्युज रिपोर्टर ला उडवा उडवीचे उत्तरे. अनेक वृक्ष प्रेमी नाराज. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई कोण करणार याकडे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया
तेल्हारा येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात गेले असता कोणत्याच अधिकारी हजर नाहीत माहितीचा अधिकार देण्याकरिता गेलो होतो मात्र ओशी मिळत नसल्याने परत यावे लागले कार्यालयात वनपरिक्षेत्राधिकारी हजर नव्हते.
गजानन राठोड (वृक्षप्रेमी) हिवरखेड.

प्रतिक्रिया
तेल्हारा वनपरिक्षेत्र अंतर्गत गट लागवड उमर शेवडी तसेच रोड साईट वारखेड, कारला, या रोडने आम्हाला चौकीदार दिसला नाही. व झाडांची संख्या फारच कमी आहे. अधिकारी या विषयावर उडवा उडवीडीची उत्तरे देतात.

प्रतिनिधी…..शोएब खान

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button