Akola news:अकोट मोहाळा पोपटखेड मार्गावर स्पीड ब्रेकर लावण्याची मांगणी
अकोट मोहाळा पोपटखेड मार्गावर मोहाळा गावाचे नजदीक स्पीड ब्रेकर लावण्यात यावे आमदार प्रकाश भाऊ भारसागळे विकास महर्षी यांना निवेदन देण्यात आले आहे मुश्ताक पटेल जिल्हा उपाध्यक्ष अहमद खान शहर अध्यक्ष बद्रुद्दीन आमदार साहेबांनी तुरंत पीडब्ल्यूडी ला फोन लावले स्पीड ब्रेकरसाठी दोन-तीन दिवसात स्पीड ब्रेकर लावण्यात यावे
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद