Karad breaking news
- महाराष्ट्र
अकोला:अकोला दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीत खासदार अनुप धोत्रे यांनी अनेक मागण्या करून त्या तातडीने सोडविण्याची मागणी केली असून अकोला महाराष्ट्र मोहम्मद जुनैद अकोला येथील दक्षिण आणि मध्य रेल्वे यांना जोडणारी इंटरलिंकिंग काम सहा महिन्यात पूर्ण करा. बार्शीटाकळी येथे पूर्णा अकोला नरखेड इंटर सिटी एक्प्रेस ला बार्शीटाकळी येथे थांबा देऊन शेतकरी आणि आदिवासी समाजाला न्याय देण्याची मागणी केली. अकोला नांदेड मार्गावरील विद्युत ट्रान्समिशन चे काम त्वरित करा, अकोट येथे रीझर्वेषण counter सुरु करावे. अकोला रेल्वे स्थानकावर लिफ्ट सुविधा करण्यात यावी. शिवणी शिवापूर रेल्वे स्टेशनवर कव्हर गुड्स शेड उभारण्यात यावे. सिकंदराबाद – जयपूर – नांदेड – जोधपुर रेल्वे नियमित सुरु करण्यात यावी. नांदेड-अकोला-नागपूर – प्रयागराज – अयोध्या रेल्वे सुरु करण्यात यावी. अकोला पूर्णा सवारीगाडी अकोट पासून सुरु करण्यात यावी. अकोला रेल्वे स्थानक दक्षिण मध्य रेल्वे मध्ये होता तो मध्य रेल्वे मध्ये जाणार असून येथील रेल्वे कर्मचाऱ्यांना मध्य रेल्वे मध्ये समाविष्ठ करण्यात यावे अशी आग्रहाची मागणी खासदार धोत्रे यांनी करून मानव रहित रेल्वे क्रोस्सिंग क्रमांक ९५ बंद असून ग्राम पंचायत शेवगाव यांचा रस्ता त्वरित करण्यात यावा. पिक लाईन सुरु करण्यात यावी अशा विविध मागण्या खा. अनुप धोत्रे यांनी बैठकीत मांडून या समस्या त्वरित निकाली लावाव्या असे निर्देश दक्षिण मध्य रेल्वे अधिकार्यांना दिल्या.
अकोला महाराष्ट्र मोहम्मद जुनैद अकोला येथील दक्षिण आणि मध्य रेल्वे यांना जोडणारी इंटरलिंकिंग काम सहा महिन्यात पूर्ण करा. बार्शीटाकळी येथे…
Read More » - महाराष्ट्र
कराड दक्षिण मतदारसंघाची परंपरा टिकवण्याची जबाबदारी घ्या : आ. पृथ्वीराज चव्हाण
कराड ; विद्या मोरे कराड : कराड हे भरभराटीचे शहर असल्यामुळे शेजारच्या लोकांना रोजगार मिळून प्रगती होत आहे. परंतु काहीजणांकडून…
Read More » - मनोरंजन
ज्येष्ठ नागरिक दिन निमित्त कराड तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने ज्येष्ठ नागरिक कायदा व हेल्पलाइन बाबत मार्गदर्शन
कराड: विद्या मोरे रोजी जेष्ठ दिनानिमित्त चे औचित्य साधून कराड तालुका पोलीस स्टेशन यांचे वतीने माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर…
Read More » - महाराष्ट्र
कराड दक्षिणमधील पुणेस्थित रहिवाशांचा मेळावा उदंड उत्साहात संपन्न.
कराड : विद्या मोरे कराड, दिनांक ३० सप्टेंबर : अनेक वर्षांपूर्वी कामाच्या शोधात कराड दक्षिणमधील अनेक ग्रामस्थ पुण्यात…
Read More » - महाराष्ट्र
इंद्रजीत गुजर “कराड दक्षिण’ च्या मैदानात ! ; “मिशन विधानसभा’ म्हणून फ्लेक्स लागले; कराडच्या महाविकास आघाड़ीत फूट.
कराड :विद्या मोरे आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटातून बाहेर पडून उद्धव ठाकरेंचे नेतृत्व मान्य केलेले कराड चे नगरसेवक इंद्रजित…
Read More » - महाराष्ट्र
फार्मासिस्ट डे उत्साहात साजरा,पथ नाट्या द्वारे केली जनजागृती
पारे: विटा येथिल आदर्श कॉलेज ऑफ फार्मेसी च्या 18 विध्यार्थ्यांनी 25 सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस्ट डॉ चे औचित्तसाधून पारे…
Read More » - महाराष्ट्र
चेअरमन डॉ. अतुल भोसले यांची घोषणा; ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
कराड : विद्या मोरे शेतकऱ्यांची एक सक्षम बँक म्हणून कृष्णा सहकारी बँकेने लौकिक मिळवला असून, बँकेने महाराष्ट्रभर विस्तार करण्याच्या दृष्टीने…
Read More » - महाराष्ट्र
सैदापूर- विद्यानगरच्या विकासासाठी सदैव तत्पर – पृथ्वीराज चव्हाण – गुरुदत्त कॉलनी मधील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाची भूमिपूजन उत्साहात
कराड : विद्या मोरे कराड : सैदापूर विद्यानगरचे नागरीकरण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे मूलभूत सोयी सुविधांसाठी लोकांच्या अपेक्षाही वाढत आहेत.…
Read More » - महाराष्ट्र
कराडमध्ये इनरव्हील महिला महोत्सवाचे आयोजन
इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम च्या वतीने कराडमध्ये महिलांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.…
Read More »