दासनवमी उत्सव रोजी. मुंबई महानगरपालिका च्या नगरसेविका सौ. राखीताई जाधव (घाटकोपर ) यांनी सदिच्छा भेट दिली.त्या प्रसंगी त्यांनी समर्थ रामदास पठार या समर्थ मंदिर मंडप शुभेश्चित करण्यासाठी
दासनवमी उत्सव दिनांक 04.03.2024 रोजी. मुंबई महानगरपालिका च्या नगरसेविका सौ. राखीताई जाधव (घाटकोपर ) यांनी सदिच्छा भेट दिली.त्या प्रसंगी त्यांनी समर्थ रामदास पठार या समर्थ मंदिर मंडप शुभेश्चित करण्यासाठी 11000 रुपये देणगी देऊन समर्थ रामदास स्वामिंचे दर्शन घेतले. सौ राखी ताई यांनी श्री क्षेत्र रामदास पठार या गावाच्या पाण्याच्या तालावासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याशी संपर्क करुन लवकर तलावचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. या प्रसंगी उधोजग भोसले साहेब . उतेकर साहेब. समर्थ अभ्यसक पारकर साहेब उपस्थित होते. विशाल नलावडे यांनी सर्व मान्यवर यांचे आभार मानले.