Satara today news
- महाराष्ट्र

सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन कराड- पियुष गोर आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी विटा येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, यशस्वी जीवनाच्या वाटचालीसाठी उमलत्या वयात…
Read More » - महाराष्ट्र

कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नीलम मिश्रा यांची फेरनिवड
कराड : विद्या मोरे दुसऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती; मंगळवारी स्वीकारणार कार्यभार कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नीलम मिश्रा यांची…
Read More » - महाराष्ट्र

कृष्णा हॉस्पिटलमध्ये ‘जी.बी.एस.’च्या रुग्णावर यशस्वी उपचार
कराड : विद्या मोरे एकास डिस्चार्ज तर अन्य तिघांवर उपचार सुरू; प्रकृतीत होतेय सुधारणा गेल्या काही दिवसांपासून राज्यात ‘जी.बी.एस.’ अर्थात…
Read More » - महाराष्ट्र

कराडला 26 जानेवारी रोजी ई कचरा संकलन मोहीम गांधी फाउंडेशनचा पुढाकार; 23 रोजी जनजागृती रॅली
कराड : विद्या मोरे येणाऱ्या चांगल्या भविष्यासाठी आजच नागरिकांनी जागृत होणे गरजेचे असून पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणास अनुकूल मार्गाने ई…
Read More » - मध्य प्रदेश

सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख जपावी, बीड घटनेवर पृथ्वीराज चव्हाण आक्रमक
कराड : विद्या मोरे खंडणीखोरांना राजाश्रय देऊ नका, उच्चपदस्थांचे राजीनामे घेऊन कडक कारवाई करा पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी बीड जिल्ह्यातील…
Read More » - महाराष्ट्र

अखेर वाल्मिक कराड पोलिसांना शरण
कराड : विद्या मोरे बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबत…
Read More » - महाराष्ट्र

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आज सरेंडर होणार?
कराड : विद्या मोरे बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबत…
Read More » - महाराष्ट्र

सध्या कराड शहरानजीक पुणे – बंगळुरू महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या वर्षभरात अपघातांत जवळपास 80 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे, ही मोठी गंभीर बाब असल्याचे मत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केले.तसेच निर्धारित वेळेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीने काम पूर्ण न केल्याची बाबही खेदजनक आहे
कराड : विद्या मोरे सध्या कराड शहरानजीक पुणे – बंगळुरू महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान अपघातांच्या संख्येत मोठी…
Read More » - महाराष्ट्र

कराड येथे विद्यमान आमदार माननीय अतुल बाबा भोसले यांना निवेदन देण्यात आले.
कराड – पियुष गोर. दिनांक 30/12/2024 शासकीय विश्रामगृहात येथे कराड दक्षिण चे विद्यमान आमदार मा. अतुलबाबा भोसले यांची भेट घेऊन…
Read More » - महाराष्ट्र

हुल्लडबाजी कराल, तर पोलीस कारवाईला आमंत्रण द्याल! नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्हा सज्ज; चौदाशे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात
कराड : विद्या मोरे वाई, पाचगणी ,महाबळेश्वर सह सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजी कराल तर ते महागात पडू शकते. कायदा…
Read More »









