Akola news:जेष्ठ सहकार नेते हिदायत पटेल यांचा सत्कार

जेष्ठ सहकार नेते हिदायत पटेल यांचा सत्कार
——————————————–
सहकार परिवारात व्यक्त झाला आनंद

जिल्हा अकोला से मोहम्मद जुनेद की ये रिपोर्ट

अकोट अकोला जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्षपदी सहकार परिवाराचे जेष्ठ नेते मा.हिदायत पटेल यांची निवड झाल्या प्रित्यर्थ त्यांचा हृद्य सत्कार पार पडला

सहकार पॕनलचे कार्यालयात परिवाराचे वतीने जेष्ठ सहकार नेते नानासाहेब हिंगणकर यांचे शुभहस्ते हिदायत पटेल यांचा शाल व श्रीफळ देवून हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा संघाचे नवनिर्वाचित संचालक बिट्टू पाचडे,नंदकिशोर हिंगणकर ,विलास पवार यांचेही अभिनंदन करण्यात आले.

हिदायत पटेल यांची निवड हा संपूर्ण सहकार परिवाराचा गौरव आहे.सहकाराचे माध्यमातून राज्य,विभागीय,जिल्हा व तालूका पातळीवर विविध संस्थावर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्याना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.हे सहकार परिवाराच्या संघटीत शक्तीचे फळ आहे.हा कार्यकर्त्याच्या निष्ठेचा सन्मान आहे असे नानासाहेब हिंगणकर यांनी गौरद् गार काढून हिदायत पटेल यांचे अभिनंदन केले.

शेतकरी नेते त्ललितदादा बहाळे,सहकारी जिनिंगचे अध्यक्ष सुभाष वानखडे ,व उपाध्यक्ष रामदास थारकर,खविसचे जेष्ठ संचालक सुभाष मगर,माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखडे,डाॕ राजेश नागमते, दयाराम धुमाळे,कपिल ढोके, जि.प. सदस्य प्रकाश आतकड, गजाननराव गावंडे,अरुण जवंजाळ, भालश्चंद्ग फोकमारे,दिपक पवार,अरुण डांगरे,श्याम सुपासे.पुरुषोत्तम मुरकुटे,नंदकिशोर भांबुरकर ,दत्ता पाटील ओळंबे, सहकार पॕनलचे उमेदवार रमेश वानखडे , विजयराव राहणे,प्रशांत पाचडे, धिरज हिंगणकर, बाबा जायले, अतुल खोटरे,विशाल सोनोने,राजीव आतकड, ,बाबुराव इगळे, श्याम तरोळे,कुलदिप वसू,गोपाल सपकाळ,प्रमोद खंडारे,शंकरराव लोखंडे,आदीसह सहकार कार्यकर्ते हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button