माझा महाराष्ट्र माझी संस्कृती महाभोंदला 2024
कराड. वार्ताहर- पियुष गोर.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या कराड येथे गौरक्षण संस्था गुरुवार पेठ भाजी मंडई कराड महाभोदला 2024 चे आयोजन केले गेले त्यामध्ये सर्व महिलांनी परंपरागत जुनी गाणी वगैरे म्हणून गायची पूजा वगैरे करून सण साजरा केला आणि मोठ्या प्रमाणात सर्व महिला उपस्थित होत्या या सर्व उपस्थित महिलांना शिवाजी आप्पा सराफ अँड सन्स कराड यांच्याकडून छोटी छोटी बक्षीस देण्यात आली तसेच या भोदला या कार्यक्रमासाठी कराडातील मान्यवर महिला पण उपस्थित होत्या जसे की नगरसेविका स्मिता हुलवान एडवोकेट उषा भेदा आणि इतर सामाजिक कार्यकर्ता महिला या सर्वांच्या उपस्थितीमध्ये खूप सुंदर रित्याने हा कार्यक्रम संपन्न झाला