इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम प्रोजेक्ट हौसाई शैक्षणिक संकुल
मलकापूर कराड वार्ताहर -पियुष गोर
हौसाई शैक्षणिक संकुल मलकापूर कराड येथे आज मुला मुलींना दहावीनंतरच्या करिअर बद्दल जीवन पवार सर यांनी मार्गदर्शन केले त्यांनी खूप छान पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले जीवन पवार सरांच्या बद्दल त्यांची माहिती व त्यांची ओळख त्यांची स्टुडन्ट व आपल्या इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम ची मेंबर रूपाली तपासे यांनी केली त्यावेळी तिथे शामराव विद्यालयाचे फुके सर हौसाई शैक्षणिक संकुल चे वेद फाटक सर उपस्थित होते जीवन पवार सर यांचे कराड ला मेन यूपीएससी एमपीएससी चे क्लासेस आहेत व त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना रोज न्युज पेपर वाचले पाहिजेत रोज समाचार टीव्ही वरती बघितले पाहिजे इतिहास चांगला असावा त्याचे ज्ञान असावे त्यासाठी त्याची पुस्तकं पण वाचावी असे ज्ञान दिले त्यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम यांचे प्रेसिडेंट अपूर्वा पाटणकर सेक्रेटरी सारिका शहा प्रोजेक्ट चेअरमन सारीका कुंभार उपस्थित होत्या