इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच चा प्रोजेक्ट.

 

 

वार्ताहर- पियुष गोर. ‌

 

इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम यांच्याकडून गुड टच बॅटचा मुलींना डॉक्टर शैलजा मॅडम खूप छान पद्धतीने माहिती दिली आणि लाईव्ह डेमो करून पण दाखवले तसेच त्यांनी लवकर आपल्या व परक्या माणसावरती विश्वास ठेवू नये याचे मार्गदर्शन केले ते सर्व मुलींना खूपच आवडले व त्यांनी मुलांना पण मार्गदर्शन दिले त्यांना पण आवडले त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी डॉक्टर शैलजा मॅडमचे कौतुक केले त्यावेळी त्यांच्या शाळेचे पद्मावती पाटील मॅडम अंजना जानुकडे मॅडम आणि प्रिन्सिपल वेद पाठक सर उपस्थित होते इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम च्या प्रेसिडेंट अपूर्वा पाटणकर सेक्रेटरी सारिका शहा डॉक्टर शैलजा मॅडम सारिका कुंभार आणि प्रोजेक्ट चेअरमन रूपाली तपासे उपस्थित होते

Related Articles

Back to top button