इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त फराळ वाटप‌

Innerwheel Club of Karad Sangam distributes snacks on the occasion of Diwali

कराड – पियुष गोर ‌. ‌.

इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम यांच्याकडून दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यात आला डवरी वस्ती कार्वे नाका पाण्याच्या टाकी शेजारी फराळ वाटप करण्यात आला फराळ वाटप करताना क्लब प्रेसिडेंट अपूर्वा पाटणकर सेक्रेटरी सारिका शहा वाईस चेअरमन छाया पवार प्रोजेक्ट चेअरमन डॉ शैलजा कुलकर्णी एडिटर निमिषा गोर आय एम ए (इंडियन मेडिकल असोसिएशन) IMA विंग कराड लेडीज विंग चेअर पर्सन डॉक्टर शैलजा कुलकर्णी उपस्थित होते

Related Articles

Back to top button