आ.किशोर पाटील यांचे हस्ते तुकाराम महाराज पालखी पूजन,तुकाराम महाराज आमदारांची उपस्थिती
आबा सूर्यवंशी
( जळगांव जिल्हा
प्रतिनिधि) – संत तुकाराम महाराज बीज दीन सोहोळ्याच्या निमित्ताने शहरात व तालुक्यात विविध ठिकाणी मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उपस्थिती देऊन संत तुकाराम महाराज पालखी पूजन केले. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, माजी नगरसेवक रवी भाऊ, हेमंत भाऊ, शिवसेना सूरज पाटील, राजेंद्र पाटील, प्रदीप वाघ , माजी पं.स. सदस्य ज्ञानेश्वर सोनार , सरपंच चंद्रकांत पाटील, गजानन पाटील ,डॉ. धनराज पाटील, संजय पाटील, धनराज मोरे , तसेच उपस्थित होते.