स्वच्छ भारत अभियान आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी Deep Clean Drive या अभियानात स्वतः मा. मुख्यमंत्री सहभागी होत आहेत
स्वच्छ भारत अभियान आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी Deep Clean Drive या अभियानात स्वतः मा. मुख्यमंत्री सहभागी होत आहेत.
या अभियानांतर्गत मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे शहरातील विविध प्रभागातील स्वच्छता अभियानात स्वतः सहभागी होवून पाहणी करताना….
यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी हे उपस्थित आहेत
या अभियानात मुख्यमंत्र्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे भजनी मंडळातही ते सहभागी झाले.या अभियानाप्रसंगी मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.