Akola news:सोशल मीडियावर आपत्ती जनक पोस्ट टाकल्यास खैर नाही, हिवरखेड ठाणेदार गोविंद पांडव
अकोला:सोशल मीडियावर आपत्ती जनक पोस्ट टाकल्यास खैर नाही, हिवरखेड ठाणेदार गोविंद पांडव.हिवरखेड येथील पोलीस स्टेशन ठाणेदार गोविंद पांडव यांनी सोशल मीडियावर कुठलेही आपत्ती जनक पोस्ट किंवा जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकणाऱ्यावर, तसेच व्हायरल करणाऱ्या ग्रुप ॲडमिन वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सोशल मीडियाचा वापर करताना समाज घटनांचे भावना दुखावणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी आवाहन ठाणेदार गोविंद पांडव त्यांनी हिवरखेड वासियांना केले.
हिवरखेड प्रतिनिधी शोएब खान