बदलापूर पूर्व कडील MIDC मधील केमिकल कंपनी ला आग लागली आहे त्यामुळे सगळ्यांनी शक्यतो दिवसभर आपल्या घराच्या खिडक्या बंद ठेवा की जेणेकरून काही कोणाला हानी होणार नाही

बदलापुर महाराष्ट्र से विशाल सावंत की रिपोर्ट

बदलापूर पूर्व कडील MIDC मधील केमिकल कंपनी ला आग लागली आहे त्यामुळे सगळ्यांनी शक्यतो दिवसभर आपल्या घराच्या खिडक्या बंद ठेवा की जेणेकरून काही कोणाला हानी होणार नाही.मा नगरसेवक श्री संजय दादा गायकवाड यांनी पाहणी करून पोलीस फायर ब्रिगेड यांना ताबडतोब फोन करून बोलवले एवढा मोठा आवाज होता ब्लास्ट चा की बाजूच्या पूर्ण इमारती मधील काच्या फुटल्या व्याब्रेट झाल्या
बदलापूर पूर्व विभागातील नागरिकांना कळविण्यात येते की,दिनांक. १८/१/२०२४ रोजी बदलापूर औद्योगिक परिसरातील एका कारखान्यांमध्ये स्पोट झाल्याने त्याचा परिणाम खरवई जलशुद्धीकरण केंद्रावर झाला असून, जलशुद्धीकरण केंद्राचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न म.जी.प्रा तर्फे चालू आहेत. तरी आज दिनांक. १८/०१/२०२४ रोजी पाणीपुरवठा कमी प्रमाणात व कमी दाबाने होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी. तसेच म.जी.प्रा.स सहकार्य करावे हि विनंती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button