अकोला:बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन विदर्भ भव्य जिल्हा स्पर्धा .आयोजक

अकोला.20 फरवरी…….2024 जिल्हा स्पर्धा मध्ये अकोला येथे बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये सहभागी हिवरखेड इंडियन फिटनेस जिम संचालक..शहबाज बिल्डर यांनी अकोला स्पर्धेत बॉडी बिल्डिंग मध्ये तिसरी प्लेस.. सोनू खान हिवरखेड यांनी पाचवी प्लेस पटकावली आहे गुड्डू भाई.. यांच्या हस्ते इंडियन फिटनेस जिम संचालक यांना टॉपी आणि सन्मानपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले सोनू खान हिवरखेड पाचवी प्लेस पटकावली यांना ट्रॉपी आणि सन्मानपत्र देऊन अभिनंदन करण्यात आला संग्राम भैय्या गावंडे विदर्भ बॉडी बिल्डिंग असोसिएशन तर्फे आयोजन

जिल्हा .प्रतिनिधी शोएब खान हिवरखेड अकोला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button