मुंबई मराठी पत्रकार परिषद तर्फे दोन दिवसीय घर अधिकार पत्रकार परिषद यात्रेचा आयोजन
रिपोर्ट/अजय उपाध्याय
मुंबई दिनांक २६ व २७ नोव्हेंबर २०२३ रोजी मुलुंड कोर्ट ते अण्णाभाऊ साठे उद्यान, चेंबूर दरम्यान मुंबईभर आयोजित करण्यात आलेली दोन दिवसीय घर अधिकार यात्रेची पत्रकार परिषद ही गुरूवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता घेण्यात येत आहे व
मुंबई मराठी पत्रकार संघ यांनी सर्व पत्रकार बंधू न्यूज चैनेल व मीडिया प्रतिनिधी व सर्व मुक्त पत्रकारांनी या ऐतिहासिक घर अधिकार यात्रेला सामील होण्या करिता विनंती केली आहे।