Akola:अमोल दादा मिटकरी हिवरखेड नगर परिषद भेट..नगर परिषद शिल्पकार..हिवरखेड शहर मोटर सायकल रॅली संपन..
लोकप्रिय आमदार. अमोल मिटकरी वारंवार हिवरखेड विकासाचा प्रश्न उषलतात याच हिवरखेड शहर वासियचा जाहीर आभार अरणेत आला.
आभार,पत्रकार संगठना, योपारी संगठना, प्रेस क्लब,, हिवरखेड शहर वासी यांनी मा. अमोल मिटकरी याचे सोगात आणि आभार केले..
प्रमुख. औपस्थिती, जमीर खान पठाण माजी जिल्हा परिषद, भोपळे,, सदस्य, वसीम बेक मिर्झा, शारुक लाला, धीरज बजाज ,शोएब खान, अजून खिरोडकर, कामेल अली मिरसारब,,साहेब, सुरेश ओंकारे,,माजी सैनिक,, हिवरखेड,आणि हिवरखेड शहर वासी फुला चा गुच्छा देऊन स्वागत करण्यात आले
मा. अमोल मिटकरी यांनी 24वर्षे पासून प्रत्येक – अप्रत्य संघर्ष करणाऱ्यांना अभिनंदन केले
अजून खिरोडकर पत्रकार फुलाचा देऊन सन्मान करण्यात आला
शोएब खान पत्रकार यांचा शाल आणि फुलांचा हार टाकून सन्मान करण्यात आला
शारुक लाला युवा नेते,शाल आणि फुलांचा हार टाकून सन्मान करण्यात आला
विविध सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना यांनी निवेदन पण दिले,
जिल्हा.प्रतिनिधी शोएब खान हिवरखेड अकोला