श्रीराम मंदिरात हनुमान जयंती साजरी,मान्यवरांच्या हस्ते पालखी व आखाडा पूजन!
Hanuman Jayanti celebrated at Shri Ram Temple, Palkhi and Akhara puja performed by dignitaries!
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
श्री हनुमान जयंती निमित्त सालाबादा प्रमाणे पाचोऱ्यातील श्रीराम मंदिर महावीर व्यायाम शाळेत हनुमान जयंती साजरी करून आमंत्रित माजी नगराध्यक्ष संजय नाथालाल गोहिल यांचे हस्ते श्री हनुमान मूर्ती पुजन, सतीश बापू शिंदे, देवचदं गायकवाड, हस्ते पालखि आणि श्री राम मंदिराचे महंत विष्णु दास महाराज , सुमित सावंत ,मोरया गोहिल यांचे हस्ते आखाडा पूजन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष कैलास आमले ,पंडीत पेहलवान , महावीर व्यामशाला अध्यक्ष राजेंद्र सुखदेव पाटिल , किशोर भोई, गजानन महाराज जोशी ,किशोर पेंढारकर, गंपा पहेलवान, रवि पहेलवान, संदीप पहेलवान, हीतेश पहेलवान, दिनेश पहेलवान ,अशोक पुडलिक पाटिल, राहूल पहेलवान, तात्या नागणे पहेलवान, प्रकाश मिश्रा, रणजीत पहेलवान ,मनोहर पाटील, प्रशांत मिस्त्ररी, विनोद पहेलवान, सागर पहेलवान, सतिष देशमुख, विपुल पहेलवान, गुलाब भोई पहेलवान, अमोल पवार, रविन्द्र दैशमुख, राहुल महाजन, बाल गोपाल पहेलवान आदि उपस्थित होते.