लोकसेवा दररोज किमान एक सामाजिक उपक्रम अभियान,अंतर्गत सामाजिक उपक्रम, दिवस = दहावा

लोकसेवा एक लाख वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन संकल्पपूर्ती साठी
दिनांक 21/03/2024 वार गुरुवार रोजी
जागतिक वन संवर्धन दिनानिमित्त कराड येथे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण प्रसंगी अमोल जाधव सर, सौ. विद्या मोरे मॅडम, अर्चना जाधव मॅडम, अकबर पटेल आणि सनी शहा उपस्थित होते.सर्व कराड शहर व परिसरातील लोकांना आवाहन करण्यात येते की आपणही या संकल्पपूर्ती साठी योगदान द्यावे ही नम्र विनंती. धन्यवाद.



