सेंट पॉल जुनिअर कॉलेज अकोट चा परिमल धर्मे तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यातून द्वितीय
Parimal Dharme of St. Paul's Junior College, Akot was first in taluka and second in district
अकोट महाराष्ट्र
मोहम्मद जुनैद
आकोट:-
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सेंट पॉल ज्युनिअर कॉलेज, आकोटचा विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला असून शाळेमधून प्रथम क्रमांक परिमल धर्मे 93.83% अकोट तालुक्यातून प्रथम तर जिल्ह्यातून द्वितीय, चिराग डागा 87.17% द्वितीय क्रमांक, विशाखा पुरोहित 86.50% तृतीय क्रमांक, तेजस शिंदे 83.83% , अभय भुस्कट 83.33% तसेच यावर्षी एकूण 121 विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी 28 विद्यार्थी प्राविण्यश्रेणी, 69 विद्यार्थी प्रथम तर 24 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. सर्व विद्यार्थी त्यांच्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष श्री.
नवनीतजी लखोटिया सर, उपाध्यक्ष श्री. लूणकरणजी डागा सर, सचिव श्री. प्रमोदजी चांडक सर, प्राचार्य श्री. विजयजी बिहाडे सर, उप प्राचार्या सौ. ममता श्रावणी मॅडम व सौ. रिंकू अग्रवाल मॅडम, नीलिमा देशमुख मॅडम, पवन मोहता सर, नितीन गावंडे सर, सुबोध रोठे सर, दिव्या शेरकर मॅडम व सर्व शिक्षक वृंद यांना देतात. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन!