मा . राजेंद्र माने साहेब याांचे वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर,मोठ्या उत्साहात सांपन्न

 

कराड : विद्या मोरे.
कराड शिवसेना शहर प्रमुख तथा अध्यक्ष कराड तालुका विद्युत वितरण नियंत्रण समिती
मा.राजेंद्र माने साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर सोमवार पेठ पांताचा कोट
कराड येथे मोठ्या उत्साहात सांपन्न झाला या शिबिर चे उद्घाटन युवा नेते मा. अतुल बाबा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमा चे अध्यक्ष स्थानी डॉ. नितीन नांगरे
बालाजी हॉस्पिटल,कराड उपस्थित होते. समवेत डॉ. धैर्यशील माने ,
शिवसेना जिल्हा प्रमुख मा. जयवंतराव शेलार उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवर
मा. सुभाषराव व डुबल (बंडा काका) मा. अजय पावस्कर , प्रदिप घारगे एस.टी. कामगार
संघटना बाबासो बनसोडे ,कराड तालुका शिवसेना प्रमुख काकासो जाधव , संकल्प मुळे( कराड
तालुका दक्षता समिती सदस्य, स अशोकराव व शिंदे उप शहर प्रमुख शिवसेना कराड शहर
डॉ.प्रसन्ना पाटणकर (न्यूरो सर्जन) उपस्थित होते.
या प्रसंगी अतुलबाबा म्हणाले, कराड शहर प्रमुख मा. राजेंद्र माने साहेबांचा
समाजात खुप चांगल्या प्रकारचेकाम आहे. प्रत्येक वर्षी राजेंद्र माने मित्र परिवार अशा प्रकारचे अतिशय चांगले स्तुत्य समाज उपयुक्त व लोकांच्या आरोग्याची निगडित उपक्रम
राबवत असतात. या वर्षी सुद्धा सदर आरोग्य शिबिरास नागरिकांनी तरुण युवक युती ने उत्स्फूर्तपणे या शिबिरास प्रतिसाद दिला.
मा. राजेंद्र माने साहेब यांनी वाढदिवसा प्रसंगी शिवसेना ब्रीदवाक्य व ८०%
समाजकारण व २०% राजकारण या शिवसेनेच्या धोरणानुसार मा. राजेंद्र मानेसाहेब विविध उपक्रमाद्वारे व
माध्यमातून प्रभावपणे समाज कार्यात अग्रेसर असतात.
सदर कार्यक्रमास मा. मधुकर मोरे, शंकर वीर गणेश भोसले, गणेश देशपांडे , राजु
खराडे, विजयराव पाटील(शेतकरी संघटना) , पत्रकार मा. विद्या मोरे, मा.अक्षय मस्के, मा. कैलास थोरवडे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button