कराड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा येत्या सोमवारी दिनांक 23 09/2024 रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल अन्नपूर्णा वारुंजी फाटा कराड या ठिकाणी मेळावा संपन्न होणार असल्याने या मेळाव्याचे निमंत्रण पत्र
विद्या मोरे कराड : – कराड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा येत्या सोमवारी दिनांक 23 09/2024 रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल अन्नपूर्णा वारुंजी फाटा कराड या ठिकाणी मेळावा संपन्न होणार असल्याने या मेळाव्याचे निमंत्रण पत्र कराडचे प्रांत अधिकारी श्री. अतुल म्हेत्रे तसेच कराडच्या तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांना आमंत्रण देण्यात आले.
यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष श्री. अशोकराव पाटील जिल्हा कार्याध्यक्ष श्री.शिवाजीराव फाळके, जिल्हा संघटक श्री. संजय शेटे कराड शहराध्यक्ष श्री. किरण देसाई श्री.विनायक चावडीमने संतोष थोरात कोर्टी इंदुलीचे जाधव वडगाव शिरगाव यादव आणि बहुसंख्येने दुकानदार यावेळी उपस्थित होते. मेळाव्यासाठी दुकानदारांना मार्गदर्शन करण्यासाठी तहसीलदार व प्रांत यांनी येण्याचे मान्य केले. त्याबद्दल संघटनेतर्फे त्यांचे आभार मानले