अंधश्रद्धा निर्मूलन समिती ची नूतन कार्यकारिणी जाहीर
New executive of Superstition Eradication Committee announced
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)-
पाचोरा – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पाचोराच्या वतीने सन २०२५ साठी शाखा कार्यकारणीचे निवड नुकतीच जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी आणि वैज्ञानिक जाणीव प्रकल्प प्रमुख डी. आर. कोतकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी अमोल झेरवाल यांची एकमताने अध्यक्ष तर उपाध्यक्ष अरुणा उदावंत, कार्याध्यक्ष ऍड .स्वप्निल पाटील,
प्रधान सचिव विवेकानंद पाटील, बुवाबाजी संघर्ष प्रमुख प्रा.वैशाली बोरकर,
वैज्ञानिक जाणीव शिक्षण प्रकल्प सुहास मोरे,
विविध उपक्रम प्रमुख प्राध्यापक जे.डी. गोपाळ,
विविध प्रशिक्षण विभाग अँड .भाग्यश्री महाजन,
यांची निवड करण्यात आली आहे.