Jalgaon news
- महाराष्ट्र
बँकांच्या मनमानी बाबत जनतेच्या तक्रारी येता कामा नये* आ. किशोर पाटील,पत्रकारांनी बँक व्यवस्थापकांना धरले धारेवर !,बँक व्यवस्थापकांची बोलती बंद !
पाचोरा प्रतिनिधी (आबा सूर्यवंशी) शहरातील राष्ट्रीयकृत बँकाचे एटीएम गेल्या काही दिवसांपासून या- ना – त्या कारणांनी बंद अवस्थेत आहेत. यामुळे…
Read More » - महाराष्ट्र
पत्रकारांच्या पुढाकाराने सर्व बँक व्यवस्थापकांची तातडीची बैठक
पाचोरा प्रतिनिधी (आबा सूर्यवंशी) पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा शहर व तालुक्यातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थ्यांचा अत्यंत महत्वाचा आणि दैनंदिन…
Read More » - महाराष्ट्र
दिलीप वाघ अखेर भाजपच्या गुहेत ! हातात कमळ ; मुखी जय श्रीराम! २७ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईला प्रवेश
(आबा सूर्यवंशी/महाराष्ट्र प्रतिनिधी) – २०२४ ची विधानसभा निवडणुक सर्वच पक्षांसाठी त्या – त्या पक्षातील आजी, माजी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासाठी…
Read More » - खेल
ROKO नाईट क्रिकेट टर्फ टुर्नामेंटमध्ये टर्फ धुरंदर संघ विजयी! आयुष पटवारी मालिकावीर
आबा सूर्यवंशी /महाराष्ट्र प्रतिनिधी -रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना त्यांच्या निवृत्तीनंतर मानवंदना म्हणून एकदिवसीय ROKO नाईट क्रिकेट टर्फ टुर्नामेंट…
Read More » - महाराष्ट्र
मवेशीबाजार से पशुकी फर्जी खरीद-बिक्री दिखा कर बुचडखानो मे भेज रहे हैं,गौरक्षकों ने पुलिस प्रशासन से ध्यान देने की मांग!
संवाददाता पचोरा (आबा सूर्यवंशी )- पचोरा तहसीलके वरखेड़ी स्थित कृषि उपज उप-बाज़ार समिति में हर गुरुवार को साप्ताहिक पशु बाज़ार…
Read More » - महाराष्ट्र
शिवसेनेत मतदारसंघातून १ लाख नविन सभासद जोडणार! आ.किशोरआप्पा पाटील,२५ मे रोजी तिरंगा रॅली!
(आबा सूर्यवंशी /महाराष्ट्र प्रतिनिधी प्रतिनिधी)- पाचोरा – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व युवा नेते श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली…
Read More » - मध्य प्रदेश
पाचोरा पोलिस निरीक्षकांची बदली करा !हरीभाऊ पाटील
( आबा सूर्यवंशी/महाराष्ट्र प्रतिनिधी) – पाचोरा पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक अशोक पवार हे रुजू झाल्यापासून त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे शहर व तालुक्यात…
Read More » - महाराष्ट्र
प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती ! कुलगुरू डॉ. माहेश्वरी.भरत पाटील लिखित “फुलताना” पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरूंच्या हस्ते संपन्न!!
(आबा सूर्यवंशी/महाराष्ट्र प्रतिनिधी) जळगाव – प्रयोगशील शिक्षक हे देशाची संपत्ती आहे असे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू…
Read More » - महाराष्ट्र
पाचोरा शहरात पावसाळ्या पूर्वी नालेसफाई – स्वच्छता मोहीम
(आबा सूर्यवंशी/महाराष्ट्र प्रतिनिधी) पाचोरा नगर परिषद आरोग्य विभागातर्फे जेसीबी च्या सहाय्याने मान्सून पूर्व नाले सफाईला रेल्वे उड्डाणपूल जवळ म्हसोबा मंदिर,स्टेट…
Read More » - महाराष्ट्र
नगरदेवळा येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी
(आबा सूर्यवंशी/महाराष्ट्र प्रतिनिधी)- तालुक्यातील नगरदेवळा येथे स्वराज्यरक्षक, महापराक्रमी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. ट्रॅकर वर संभाजी…
Read More »