अकोला जिल्हा युवक काँग्रेस क्रिडा विभागाच्या जिल्हा समन्वयक वृषभ भास्कर तर क्रीडा विभाग अकोट विधानसभा समन्वयक पदी अनुराग सुरतने यांची निवड…

अकोट महाराष्ट्र
मोहम्मद जुनैद

अकोट- दि १२ मे २०२४ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणालजी राऊत यांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस अध्यक्ष निनाद मानकर यांच्या हस्ते अकोला जिल्हा युवक काँग्रेस क्रिडा विभागाच्या जिल्हा समन्वयक पदी वृषभ भास्कर तर युवक काँग्रेस क्रीडा विभाग च्या अकोट विधानसभा समन्वयक पदी अनुराग सुरतने यांची नियुक्ती पत्र देऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

 

 

 

चे क्रीडा विभागाचे उपाध्यक्ष कुणाल जोत यांनी ही निवड केली असून सदर कार्यक्रमात युवक काँग्रेस जिल्हा महासचिव महेंद्र पवार,युवक काँग्रेस शहराध्यक्ष अनिकेत कुलट ,अकोट तालुकाध्यक्ष रोशन चिंचोळकर,वृत्विक सोनटक्के आदीच्या संखेने सदस्य गण उपस्थित होते.

Related Articles

Back to top button