कराड येथील गौरक्षण संस्थेमध्ये साफसफाई
Cleaning in cow protection institute in Karad

कराड – पियुष गोर.
आज कराड येथे भाजी मंडई मध्ये स्थित गौशाळेमध्ये सुनील पावसकर गीता सूर्यवंशी ज्योती दंडवते मदन सावंत सुरेंद्र भस्मे आणि पियुष गोर यांनी उद्या वसुबारस च्या निमित्ताने संपूर्ण गौशाळेची साफसफाई केली कारण उद्यापासून दिवाळीचा सण साजरा होतो वसुबारस यानिमित्ताने सर्व बायका गायची पूजा अर्चना करायला येतात त्यानिमित्ताने या सर्वांनी मिळून पूर्ण गौशाळा साफसफाई केली व सर्वांना आवाहन केले की कोणत्याही गाईला शिळे कुचके नासके अन्न खायला देऊ नका त्यांना ताजे पदार्थच खायला द्या



