वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीने आदिवासी क्रांती दिवस उत्साहात साजरा
अकोट महाराष्ट्र
मोहम्मद जुनैद
आदिवासी क्रांती दिवसानिमित्त अकोट तालुक्यातील आदिवासी वस्तीचे गाव वस्तापूर मानकरी येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करून क्रांती दिवस साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे जि प उपाध्यक्ष सुनील फाटकर निखिल दादा गावंडे आदिवासी नेते संजय कासदे तालुका अध्यक्ष चरण इंगळे महासचिव रोशन फुंडकर संजय फुंडकर डॉक्टर गायगोल सुनील भाऊ वाकोडे केशवराव बिलबिले यांच्यासह आदिवासी समाजाचे कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।