चैतन्य मूकबधिर निवासी विद्यालय फुलवाडी येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण साहेब तसेच तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष पत्रकार शिवाजी कांबळे…
चैतन्य मूकबधिर निवासी विद्यालय फुलवाडी येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण साहेब तसेच तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष पत्रकार शिवाजी कांबळे फुलवाडी ग्रामपंचायतचे सरपंच कांत लोहार उपसरपंच राजकुमार धबाले त्याचप्रमाणे माजी सरपंच सुभाष हिपरगे मुख्याध्यापक रमेश जाधव सर कोळेकर सर कलाशिक्षक तनुजा माने विशेष शिक्षिका शहा जी आलाट सर विशेष शिक्षक व बाळासाहेब ढोबळे सैपन मुकदम विशाल कावळे इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद टायगर ग्रुपचे सचिन पवार अक्षय घुगे राम हिपरगे महेश लंगडे व मित्रपरिवार उपस्थित होते