श्री संत चेअरमन पडी हर्षाली जडे

आबा सूर्यवंशी

(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा – येथील नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी माजी उपनगराध्यक्षा सौ. हर्षाली दत्तात्रय जडे याची तर व्हा चेअरमनपदी अॅड मदन के. मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली .
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अहिर सुवर्णकार मंडळ , अहिर सुवर्णकार नवयुवक मंडळ , अहिर सुवर्णकार महिला मंडळ व संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्था चे सर्व संचालक व कर्मचारी वर्गा तर्फे अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Back to top button