Akola news:बाबू जगजीवनराम शिक्षण संकुलात महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
अकोला:अकोट- स्थानिक अकोट येथील बाबू जगजीवनराम शिक्षण संकुलात महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाअध्यक्ष डॉ.कैलासजी जपसरे सर यांच्या हस्ते महात्मा गांधीजी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच शालेय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य देवेंद्र जपसरे सर ,मुख्याध्यापक अहिर सर ,कुरील मॅडम, राखोंडे सर ,देशपांडे मॅडम ,मोहता मॅडम, लाडोळे सर ,नाथे सर ,देशमुख मॅडम, इंगळे सर ,साबळे सर, थारकर सर, तिरकर मॅडम ,कापडे सर, सोळंके मॅडम, इमरान सर शिवाभैया चेरेरे व विद्यार्थी उपस्थित होते



