अकोला:हिवरखेड ग्रामपंचायत. नगर परिषद हिवरखेड शहर वाशियांचे अभिनंदन प्रत्य-अप्रत्य संघर्षाला

मा.अमोल मिटकरी मा. आमदार अकोट भारसाकळे सर मा. अनिल दादा गावंडे पालकमंत्री बच्चू कडू पत्रकार या सगळ्यांचे आभार आभार आभार आभार

 

जिल्हा.. प्रतिनिधी शोएब खान

24 वर्षांच्या संघर्षानंतर हिवरखेड नगरपरिषद अस्तित्वात झाली.

प्रशासकीय अधिकारी सतीश गावंडे यांची नियुक्ती

आज दि. 22 / 02/ 2024 हा दिवस हिवरखेडच्या इतिहासात ऐतिहासिक ठरणार आहे. हिवरखेड वासियांच्या 24 वर्षांच्या संघर्षाची फलश्रुती झाली असून शासनाने आज हिवरखेड नगर परिषद निर्मिती पूर्ण केली आहे.हिवरखेड नागरी क्षेत्र (शहर) घोषित व्हावे यासाठी हिवरखेड वासियांच्या मागणीवरून आमदार अमोल दादा मिटकरी यांनी कित्येक वेळा विधिमंडळाच्या अधिवेशनात आवाज बुलंद केला, तीन वेळा मुख्यमंत्र्यांना भेटले, उपमुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना भेटले, सातत्याने हा विषय शासन दरबारी उचलून धरला अखेर त्यांचा संघर्ष फळारूपास आला असून हिवरखेड नगरपरिषद निर्मिती झाली आहे.

हा सर्व चाळीस हजार च्या वर हिवरखेड वासियांचा 24 वर्षांच्या सामूहिक संघर्षाचा विजय असून यासाठी संघर्ष, प्रयत्न, आंदोलने करणारे तसेच पडद्यासमोर व पडद्यामागे राहून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष, अदृश्य रुपी मोलाचे सहकार्य करणारे सर्व मान्यवरांचे मनस्वी आभार व खूप खूप धन्यवाद.

प्रतिनिधी शोएब खान हिवरखेड अकोला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button