शनिवार दिनांक १जुलै २०२३ पासून श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी ट्रस्ट तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गरजू विद्यार्थ्यांना दररोज मोफत खिचडी वाटप करण्यात येत आहे.दररोज साधारण १२०० ते १५०० विद्यार्थी या
शनिवार दिनांक १जुलै २०२३ पासून श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी ट्रस्ट तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गरजू विद्यार्थ्यांना दररोज मोफत खिचडी वाटप करण्यात येत आहे.दररोज साधारण १२०० ते १५०० विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेत आहेत.इंद्राणी बालन फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री पुनीत बालन यांनी खिचडीची वाहतूक करण्यासाठी मठाला फूड वाहन उपलब्ध करून दिले.गुरुवार दिनांक २४ऑगस्ट २०२३ दुर्गा अष्टमी दिवशी पूजन करून उद्योजिका सौ जान्हवी धारीवाल यांच्या हस्ते सदर गाडीच्या चाव्या ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आल्या,या वेळी भाजपचे पुणे शहर संघटन सर चिटणीस श्री राजेश पांडे उपस्थित होते.विश्वस्त मंडळ (अध्यक्ष) श्री सुरेन्द्र वाईकर (सचिव) श्री सतीश कोकाटे , डॉ. पी. डी पाटील , डॉ. मिहिर कुलकर्णी , श्री राजाभाऊ सूर्यवंशी, श्री निलेश मालपाणी, श्री प्रताप भोसले ..
Rahul santaram dahotre ki report