बेस्ट अधिकारी यांचा बेस्ट सत्कार बी ई एस टी. प्रशासकीय कार्यालय वडाळा आगार. या ठिकाणी कार्यरत असलेले बेस्ट चे प्रशासकीय सहायक अधिकारी श्री गजानन नागू तारी हे
बेस्ट अधिकारी यांचा बेस्ट सत्कार
बी ई एस टी. प्रशासकीय कार्यालय वडाळा आगार. या ठिकाणी कार्यरत असलेले बेस्ट चे प्रशासकीय सहायक अधिकारी गजानन नागू तारी हे आज दिनांक 28.09.2023 रोजी बेस्ट मधून 30 वर्ष 3 महिने अशी प्राधिर्ग सेवा करुन प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले.
श्री तारी साहेब यांचा बेस्ट मध्ये अप्रँटशिप म्हणून प्रवेश घेतला आणि ते त्याच्या शांत आणि तल्लीक बुद्धी मुळे ते प्रशासकीय अधिकारी या पदापर्यंत पोचु शकले त्यांचा वरिष्ठ अधिकारी यांच्या जवळ चांगले संबंध होते वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे असलेले काम करुन कसे घ्यायचे याचा त्यांना चांगला अनुभव होता. वरिष्ठ अधिकारी यांना ते नेहमीच मान सन्मान द्यायचे.
तसेच आपल्या खालील कामगार यांच्या कडून काम न दुखतात काम करून घेण्यात ते नेहमी अग्रेसर असायचे.बेस्ट मध्ये सर्व अधिकारी आणि कामगार याच्या जवळ सलोखा नेहमीच ठेवायचे,आज त्याच्या सत्कार प्रसंगी आजी माजी अधिकारी व कामगार बहू संख्येने उपस्थित होते
त्याचे उर्वरित आयुष्य निरोगी आरोग्य, आणि भराभराटीचे जाओ हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
प्रकाश कृष्ण नलावडे की रिपोर्ट