Mumbai news:भारतीय जनता पार्टी घाटकोपर पूर्व विधानसभा तर्फे छठपूजा महापर्व आयोजन

रिपोर्ट/अजय उपाध्याय
महाराष्ट्रचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्या निर्देशानुसार व खासदार मनोज कोटक आणि सेवाभावी कार्यसम्राट आमदार परागभाई शाह यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबई महानगरपालिका एन विभागाने छठपूजा महापर्वाचे आयोजन आचार्य अत्रे मैदान, पंतनगर, घाटकोपर (पूर्व )येथे आयोजित केलेले आहे.या कार्यक्रमाचे सहयोगी अध्यक्ष घाटकोपर (पु)रवी पूज अजय बागल विद्युत काजी संजय पारेख महामंत्री घाटकोपर (पु.)विधानसभा अविनाश महादेवराव जाधव वार्ड अध्यक्ष प्रभाग -१३१ यांनी रविवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ४.०० वा. पासून ७.०० वा. पर्यंत आणि २० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ४.०० वा. पासून ७.०० वा. पर्यंत रूपरेखा तैयार केला आहे आणि सर्व भाविकांनी, पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सदर भक्तीभावपूर्ण छठपूजा महापर्वाचा लाभ घ्यावा अशी विनंती केले आहे



