Akola news:रेशन धान्य घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; IAS अधिकारीसह ७ जणांना सुनावली शिक्षा

महाराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद

रेशन धान्य घोटाळा प्रकरणात एका IAS अधिकारी आणि तत्कालिन उपजिल्हाधिकारी अशा एकत्रित 7 लोकांना शिक्षा झाली आहे. अकोल्याच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयानं हा निकाल दिला आहे. दरम्यान, रेशन धान्य हे ‘सरकारी धान्य गोदाम’ आणि ‘संबंधित ठिकाणी’ पोहोचवण्याऐवजी या आरोपींनी संगनमताने ‘रेशन धान्य’ गायब केले होते. या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने तत्कालिन निवासी उपजिल्हाधिकारी, पुरवठा अधिकाऱ्यासह सात जणांना शिक्षा ठोठावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button