Akola:आकोट तालुका पञकार संघाची कार्यकारणी जाहिर
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
उपाध्यक्ष-दिपक देव, कमलकिशोर भगत तर सचिव-वसिम अहमद खान
आकोट- आकोट तालुका पञकार संघाची कार्यकारणी जाहिर करण्यात आली असुन त्यामध्ये उपाध्यक्ष पदी दिपक देव,कमलकिशोर भगत तर सचिवपदी वसिम अहमद खान यांचेसह इतर पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. अखिल भारतीय मराठी पञकार परिषद मुंबईचे माजी अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,अकोला जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष शौकअली मिर साहेब,सरचिटणीस प्रमोद लाजुरकर यांनी आकोट तालुका पञकार संघाच्या अध्यक्षपदी मंगेश लोणकर यांची नियुक्ती केली आहे. व तालुका पञकार संघाची कार्यकारणी गठित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार आकोट तालुका पञकार संघातील वरिष्ठांशी विचार विनिमय करुन मंगेश लोणकर यांनी आकोट तालुका पञकार संघाची कार्यकारणी घोषित केली. त्यामध्ये उपाध्यक्ष वरिष्ठ पञकार दिपक देव, कमलकिशोर भगत सचिव वसिम अहमद खान,सहसचिव रविंद्र इंगळे (लकी) , कोषाध्यक्ष लक्ष्मीकांत व्यास, सहकोषाध्यक्ष अशोक नागळे,प्रसिध्द प्रमुख वामन जकाते,संघटक हरिदास चेडे,संघटक रमेश तेलगोटे, ज्येष्ठ मार्गदर्शक किर्तीकुमार वर्मा, मार्गदर्शक कुंजीलाल कोठारी,सदस्य विजय शिंदे,रामदास काळे, हरीओम व्यास,अशोक मंगलानी,विद्याधर कोठीकर किरण भडंग आदिंचा समावेश आहे.