Akola news:अकोट आयटीआय येथे सद्भावना दिन संपन्न

अकोट:-राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयटीआय अकोट येथे जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी गजानन चोपडे यांच्या उपस्थितीत सद्भावना दिन संपन्न झाला छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी गजानन चोपडे यांनी शाहू महाराजांच्या जीवन चरित्राची माहिती दिली. यावेळी आयटीआय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप चवाळे सदस्य आर्किटेक अनंत गावंडे इंजि. नंदकिशोर शेगोकार व प्रमोद गोंडचर तसेच प्राचार्य हिवराळे प्रशांत सावळे, गट निदेशक भवाने विक्रांन्त इंगळे वरिष्ट लीपीक पंकज नागे नेमाडे सर जगताप सर विजय वानखडे सर महाजन मॅडम राजेश बड सर गावंडे साळुंके नेस्कर पवार भगत बेदरकर लावंडे देशमुख एडने मॅम साबळे वसतकार मॅम गणेश टेके डागोर वानरे व संस्थेतील निदेशक व कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन व आभार गजानन भांबुरकर यांनी मानले

महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button