सहकारी कृषी खरेदी विक्री समितीकडून व सिविल कॉन्ट्रॅक्टर यांचा सत्कार

अकोला महाराष्ट्र
मोहम्मद जुनैद

दै.लोकमत ,लोकनेता पुरस्कार प्राप्त कादिर शाह सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर यांचा अकोट तालुका सहकारी कृषी खरेदी विक्री समिती अकोट तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी अकोट तालुका सहकारी कृषी खरेदी विक्री समितीचे अध्यक्ष हिदायत उल्लाह खा पटेल, उप अध्यक्ष श्री. शेषराव लक्ष्मणराव वसू यांचे शुभ हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी यावेळी संचालक , शेषराव लक्ष्मणराव वसु ,रमेशराव श्रीरामजी हिंगणकर ,सुभाषराव रामकृष्ण मगर , संतोष मनोहरराव पुंडकर ,मनोहर मोतीराम सावरकर, हरिराम गजानन मानकर ,सुरेंद्र नारायणराव ठाकरे , माधवराव नारायणराव बकाल कुलदिप वामनराव भिसे अनोख डिगांबर रहाणे श्रीकृष्ण राजाराम रोठे त्र्यंबकराव गुलाबराव मंगळे दिपक विश्वनाथ पवार दत्तात्रय श्रीराम तळोकार दयाराम काशीराम धुमाळे अरूण प्रल्हादराव जवंजाळ विनायकराव गुलाबराव इंदोरे विजेद्र प्रल्हादराव तायडे सौ. वुषाली दत्तात्रय ओळंबेश्रीमती सविता सदाशिव पाटकर देविदास शामरावजी बुलेदिपक शंकरराव बुंदे
सारंगधर रामराव वालसिंगे सदस्य,
शुभासराव रामकृष्ण मगर, संतोष मनोहरराव पुंडकर व समितीचे सर्व टीम उपस्थित होते .

Related Articles

Back to top button