कराड शहरांमध्ये फासे पारधी यांचा नागरिकांना त्रास,आज आपले कराड ग्रुप च्या वतीने
कराड
कराड विद्या मोरे
कराड शहरांमध्ये फासे पारधी यांचा नागरिकांना त्रास,आज आपले कराड ग्रुप च्या वतीने कराड शहर वरिष्ठ पोलिस निरिक्षक मा.श्री के . एन. पाटील व नगरपरिषद कराड. यांना धर्मवीर छ.संभाजी महाराज भाजी मार्केट येथे असणाऱ्या पारधी समाजातील लोकांन मुळे होणार्या नाहक त्रास ने त्रस्त असणाऱ्या नागरिक व संबधीत परिसरातील व्यापारी लोकांच्या मागणी वरून संबधीत परिसरातील पारधी लोकांना त्या ठिकाणहुन स्थलांतरीत करण्या साठी निवेदन देण्यात आले. या प्रसंगी ग्रुपचे मागदर्शक अशोक पाटील (दादा), विकास पाटील, नितिन ओसवाल, प्रताप इंगवले, सदस्य….अमित आमने, चंद्रकांत जाधव, विद्या मोरे, अर्चना जाधव. मयुर देशपांडे. उपस्थित होते.
विद्या मोरे