आपल्या गावातील पर्यटनाच्या माध्यमातून तलाव व रस्त्याचे काम मंजूर झाले होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते काम पुन्हा स्थगित केले होते

आपल्या गावातील पर्यटनाच्या माध्यमातून तलाव व रस्त्याचे काम मंजूर झाले होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते काम पुन्हा स्थगित केले होते. परंतु गुरुदेव अरविंदनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व महाड पोलादपूरचे कार्यसम्राट आमदार मा.भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्णतःस गेले असल्यामुळे त्या कामाचे शनिवार दिनांक :- ०२/१२/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता महाड पंचायत समिती सभापती सौ.सपनाताई सुभाष मालुसरे यांच्या हस्ते भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला.तरी त्या कार्यक्रमाला सर्व ग्रुप ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य, पोलीस पाटील,तंटामुक्त अध्यक्ष व ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ व ठेकेदार यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवाळी आणि हा कार्यक्रम मोठया आनंदात पार पाडला. या कार्यक्रमाला आलेल्या सर्व पाहुण्यांचे ग्रामस्थानी आभार व्यक्त केले.

जय जय रघवीर समर्थ

आपला सेवेकरी,
श्री क्षेत्र रामदास पठार ग्रामस्थ,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button